म्हैस ही एक दुधाळ जनावर आहे. आज म्हशीच्या जातीबद्दल माहिती देणार आहोत. कारण सध्या देशात म्हशींच्या मुऱ्हा व भदावरी या जातींची मागणी वाढत आहे.
भदावरी
१. ही म्हशीची जात मुऱ्हा म्हशीपेक्षा कमी प्रमाणात दुध देते, पण या म्हशीच्या दुधात स्निग्धाचे प्रमाण जास्त असते.
मुऱ्हा
१. या जातींची म्हशींची डोळे आणि शिंग देशी म्हशीच्या तुलनेत लहान असतात.
२. या म्हशींची दुध देण्याची क्षमता प्रति दिवस १२ लिटरच्या आसपास असते.
३. या म्हशीच्या जातीची शिंगे हे पिळलेली असते. शिंगाचे वरील आवरण पातळ असते.
४. या म्हशीच्या जातीचा शरीर बांधा मोठा व भारदस्त कणखर असतो.कातडी पातळ व हलका काळा रंग असतो.
३. हे प्रमाण वेगवेगळ्या म्हशीमध्ये ६ ते १२ टक्क्यापर्यंत असते. या जातीच्या म्हशीच्या दुधात असणारे स्निग्धचे प्रमाण देशातील इतर म्हशीच्या प्रमाणापेक्षा जास्त असते.


No comments:
Post a Comment